दोन वर्षांपासून स्मशानभूमीची रखडलेली कामे आणि नागरिकांच्या जगण्यातला संघर्ष मेलं तरी कमी होईना...मेल्यावर देखील अग्नी देण्यासाठी स्मशानभूमीतील चिताच नशीबात नाही, अशी गत खराडी चंदननगरच्या नागरिकांची झाली आहे. तुटपुंज्या बजेट साठी खराडी चंदननगरच्या नागरिकांची मृत्यूनंतर अवहेलना सहन होण्यासारखी नाही. पुणे शहरातील नागरिकांना माहिती असावी, तसेच महानगरपालिकेच्या प्रशासनाला व अधिकारी वर्गाला माहिती असून देखील अशारितीने कामे रखडविली जातात हे सर्व सामान्य माणसाला समजावं यासाठी हा सर्व खटाटोप. अतिशय संत गतीने खराडी चंदननगर स्मशानभूमीचे काम गेल्या दोन वर्षांपासून चालू आहे. खराडी चंदननगर भागातील नागरिक अक्षरश: रस्त्यावर मैतीचे अंत्यसंस्कार करत आहेत तरी देखील प्रशासनाकडून दिरंगाई चा सूर पहायला मिळातो. याचसाठी परिसरातील नगरसेवक भैयासाहेब जाधव यांनी आज चितेवर झोपून या घटनेचा निषेध नोंदविला आहे.
#Pune #PMC #Corporator #Kharadi #IT #BhaiyasahebJadhav #Sakal #SakalMedia Bhaiyyasaheb Tukaram Jadhav नगरसेवक ॲड. भैय्यासाहेब तुकाराम जाधव
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics